What is Full form of SAARC in Marathi_Hindi_English/ what is the SAARC

 Full form of SAARC in Marathi / English 

 S : South 
 A : Asian 
 A : Association of 
 R : Regional 
 C : Corporation 

 SAARC (सार्क) : दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना 

saarc information in marathi for mpsc, ssc, upsc
full form of SAARC

 What is the SAARC ? 
  • दक्षिण आशिया मध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच विकसनशील देशांबरोबर सहकार्य करण्यासाठी SAARC (सार्क) संघटना उभारण्यात आले.
  • 7 व 8 डिसेंबर 1985 या दिवशी ढाका बांगलादेश येथे श्रीलंका, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश हे देश एकत्र येऊन SAARC (सार्क) संघटनेची स्थापना करण्यात आले.
  • अफगाणिस्तान हा देश 2007 मध्ये सार्क सदस्य झाला आणि सार्क संघटनेचे आठ सभासद राष्ट्र झाले.
  • SAARC (सार्क) संघटना संघटनेचे सचिवालय काठमांडू येथे आहे.

Post a Comment

0 Comments